अलिबाग : तालुक्यातील चौल-रेवदंडा बायपास मार्गावर गुरुवारी (दि.२४) साप आणि मुंगुस यांच्यातील द्वंद्वाचा थरार प्रवासी वर्गाने आपल्या मोबाईलच्या कॅमेरात कैद केला आहे. दरम्यान, दोन्ही बाजूच्या वाहनचालकांनी भीती पोटी आणि हा थरार पाहण्यासाठी आपली वाहने एका सुरक्षित अंतरावर थांबवली होती. त्यामुळे काही प्रमाणात वाहतूक कोंडी देखील झाली होती. सदर द्वंद्वाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरस होत आहे.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx