Wednesday, February 25, 2026
महाडमधून‌ जहाल नक्षलवाद्याला अटक
महाडमधून‌ जहाल नक्षलवाद्याला अटक...

महाड : महाड तालुक्यातून जहाल नक्षलवाद्याला पकडण्यात आले आहे. बिहार स्पेशल टास्क फोर्स आणि महाड एमआयडीसी पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत या नक्षलवाद्याला ताब्यात घेतले. 


महाड तालुक्यातील देशमुख कांबळे या गावातून गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे. महाड एमआयडीसी पोलीस व बिहार स्पेशल टास्क फोर्स यांनी ही संयुक्त कारवाई केली आहे. संबंधित आरोपीवर २०१४ मध्ये बिहार येथे देशद्रोहाचा गुन्हा दाखल आहे.

Get In Touch

Raigad, Alibag

+91-9673672191 contact@deshmaharashtra.in

© Desh Maharashtra. All Rights Reserved.

Designed & Developed by Securx